Surprise Me!

महापुरुषांवरील बेताल वक्तव्य, अजित पवारांनी घेतलं कोश्यारींचं नाव | Ajit Pawar

2023-03-31 4 Dailymotion

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने देशासह राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. याच मुद्द्याचा आधार घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानांचे दाखले देत टीका केली. सिन्नरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.<br />

Buy Now on CodeCanyon